जि.प. प्राथमिक शाळा केसलवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...
जि. प.प्राथमिक शाळा केसलवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी...
प्रतिनिधी भंडारा - नितीन वरगंटीवार
पवनी तालुक्यातील अड्याळ केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मुख्याध्यापिका मनीषा ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ह्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सोनूताई धारगावे, अंगणवाडी सेविका माया गजभिये,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पत्रकार जयेंद्र चव्हाण,सौ.पंचशीला गजभिये त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी प्रामुखाने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0