BIG BREAKING : खेड तालुक्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल समोर..विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : 

Feb 9, 2026 - 14:46
 0
BIG BREAKING : खेड तालुक्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल समोर..विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : 

लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील..  

​१. मेदनकरवाडी - काळुस गट-
​जिल्हा परिषद:
​गणेश अरगडे (मशाल) : विजयी

*​मेदणकरवाडी गण:
​महेंद्र मेदनकर (घड्याळ) :विजयी

*​काळुस गण:
​मंगेश सावंत (मशाल) :विजयी

​२. नाणेकरवाडी - महाळुंगे गट-
​जिल्हा परिषद:
​गणेश बोत्रे (घड्याळ) : विजयी

*​नाणेकरवाडी गण:
​रुपाली कांबळे (मशाल) : विजयी

*​महाळुंगे गण:
​​अश्विनी तरस (घड्याळ) :विजयी

​३. वाडा - वाशेरे गट-
​जिल्हा परिषद:
​समीर सुपे (घड्याळ) : विजयी

*​वाडा गण:
​मनीषा हिले (धनुष्यबाण) : विजयी

*​वाशेरे गण:
​दिनेश हांडे (घड्याळ) : विजयी

​४. कडूस - चास गट-
​जिल्हा परिषद:
​तनुजा घनवट (मशाल) : विजयी

*​कडूस गण:
​शंकर कावडे (घड्याळ) : विजयी

*​चास गण:
​कविता राक्षे (मशाल) : विजयी

५. रेटवडी - वाफगाव गट-
​जिल्हा परिषद:
​दीप्ती भोंगाडे (मशाल) : विजयी

*​वाफगाव गण:
​ज्ञानेश्वर ढेरंगे (मशाल) : विजयी

*​रेटवडी गण:
​दिलीप डुबे (मशाल) : विजयी

​६. पिंपळगाव तर्फे खेड गट-
​जिल्हा परिषद:
​विजय शिंदे (मशाल) : विजयी

*​पिंपळगाव तर्फे खेड गण:
​विद्या मोहिते (मशाल) : विजयी

*​मरकळ गण:
​​प्रसाद घेणंद (मशाल) : विजयी

​७. पाईट - आंबेठाण गट-
​जिल्हा परिषद:
​सुनीता बुट्टे पाटील (घड्याळ) : विजयी

*​पाईट गण:
​सारिका गोगावले (मशाल) : विजयी

*​आंबेठाण गण:
​​श्रद्धा मांडेकर (घड्याळ) : विजयी

​८. कुरुळी - आळंदी ग्रामीण गट-
​जिल्हा परिषद :
​विनया मुंगसे (मशाल) : विजयी

*​कुरुळी गण:
​गौरी मुऱ्हे (मशाल) : विजयी

*​आळंदी ग्रामीण गण:
​निखिल थोरवे (घड्याळ): विजयी

What's Your Reaction?

Like Like 8
Dislike Dislike 2
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 3
admin आमच्याबद्दल (About Us) 🖋️
​Lokknyaay Marathi: लोकहिताचा न्याय, बातम्यांचा नवा अध्याय! ⚖️

​'लोकन्याय मराठी' (Lokknyaay Marathi) हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आजच्या माहितीच्या युगात बातम्यांचा पाऊस पडत असला तरी, 'सत्य' आणि 'न्याय्य' माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

​आम्ही काय करतो? 📰
आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्यामागचा कार्यकारणभाव आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा त्याचा परिणाम शोधतो. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा आणि स्थानिक घडामोडींचे सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देतो.

​आमची उद्दिष्टे: ✨
​पारदर्शकता: कोणतीही बाजू न घेता निष्पक्षपातीपणे बातम्या मांडणे.
​वेग आणि अचूकता: बातमी सर्वात आधी आणि सर्वात अचूक देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
​जनतेचा आवाज: शोषितांचा आणि सामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे.

​'लोकन्याय मराठी' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

​धन्यवाद!🙏🚩

आपला: श्री. आशिष ढगे पाटील
संपादक, लोकन्याय मराठी